I was not doing it in the bus; Half-naked

एकांत मिळाले तरी आपण कोणत्या ठिकाणी आहोत याचे कधी कधी जोडप्यांना राहत नाही. मात्र, सार्वजनिक ठिकाणी एकमेकांशी जवळीक साधने एका जोडप्याला चांगलेच महागात पडले आहे. बसमध्ये प्रेमीयुगुल आक्षेपार्ह स्थितीत (couple found in Obscene situation) आढळल्यानं पोलिसांनी (Police) त्यांना अर्धनग्न अवस्थेतच (half naked) पोलीस ठाण्यात नेले. इतकचं नाही पोलिसांनी या तरुणीसह गैरवर्तन केल्याचेही समजते.

    रीवा : एकांत मिळाले तरी आपण कोणत्या ठिकाणी आहोत याचे कधी कधी जोडप्यांना राहत नाही. मात्र, सार्वजनिक ठिकाणी एकमेकांशी जवळीक साधने एका जोडप्याला चांगलेच महागात पडले आहे. बसमध्ये प्रेमीयुगुल आक्षेपार्ह स्थितीत (couple found in Obscene situation) आढळल्यानं पोलिसांनी (Police) त्यांना अर्धनग्न अवस्थेतच (half naked) पोलीस ठाण्यात नेले. इतकचं नाही पोलिसांनी या तरुणीसह गैरवर्तन केल्याचेही समजते.

    मध्य प्रदेशातील रेवा येथे हा प्रकार घडला आहे. एक तरुणी आपल्या प्रियकरासह गावी निघाली होती. यावेळी रात्रीच्या वेळेस बस सेवा बंद झाल्याने हे दोघं बस स्थानकातच थांबले. मात्र, रात्र असल्याने सोबतच्या तरुणीच्या सुरक्षेसाठी स्थानकात उभ्या असलेल्या एका बस मध्ये झोपण्याची परवानगी मागीतली.

    यानंतर रात्री ते बसमध्ये थांबले असताना एकांतात ते एकमेकांच्या जवळ आले. यावेळी काही पोलिस बसमध्ये आले. यावेळी त्यांना हे जोडप आक्षेपार्ह स्थितीत आढळले. यानंतर पोलिसांनी त्यांना शिवीगाळ करत तसचं त्यांना पोलिस ठाण्यात नेले. विशेष म्हणजे यावेळी एकही महिला पोलिस उपस्थित नव्हती.