काश्मिरमध्ये तरुणांना दहशतवादाचे ट्रेनिंग; श्रीनगरमध्ये राहणाऱ्या ट्रेनरला अटक

तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण देणाऱ्या ‘द रेजिस्टंस फ्रंट’च्या दहशतवादी गटाच्या एका एका प्रशिक्षकास एनआयएने अटक केली आहे. अरसलान फिरोज हा तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण देण्यासोबतच दहशतवादी गटात सहभागी करण्याच्या प्रकरणात अटक केली आहे(Terrorism training for youth in Kashmir; Train arrested in Srinagar).

    श्रीनगर : तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण देणाऱ्या ‘द रेजिस्टंस फ्रंट’च्या दहशतवादी गटाच्या एका एका प्रशिक्षकास एनआयएने अटक केली आहे.
    अरसलान फिरोज हा तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण देण्यासोबतच दहशतवादी गटात सहभागी करण्याच्या प्रकरणात अटक केली आहे(Terrorism training for youth in Kashmir; Train arrested in Srinagar).

    काश्मीरमध्ये तपास कार्य करताना श्रीनगरातील रहिवासी फिरोजला अटक केली. लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा टीआरएफ कमांडर सज्जाद गुल, सलीम रहमानी उर्फ अबू साद आणि सैफुल्ला साजिद जट्ट द्वारे दहशतवादी कारवाया करण्याशी संबंधित आहे. याप्रकरणी आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

    हे सुद्धा वाचा