Waghin takes a leap for the hunter but ... watch the thrilling video of Pench Sanctuary

हा व्हिडिओत दिसणाऱ्या वाघीनीचे नाव लंगडी असे आहे.  पेंच व्याघ्र प्रकल्पातील ही लंगडी वाघीण शिकार करताना येथे आलेल्या एका पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

    पेंच : मध्य प्रदेशातील पेंच अभयारण्यातील थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका वाघिणीने सांबरची शिकार करण्यासाठी झेप घेतानाचा हा थरारक व्हीडिओ आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

    हा व्हिडिओत दिसणाऱ्या वाघीनीचे नाव लंगडी असे आहे.  पेंच व्याघ्र प्रकल्पातील ही लंगडी वाघीण शिकार करताना येथे आलेल्या एका पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    शिकारीसाठी या वाघीणीने सांबरच्या एका कळपावर झेप घेतली. पण तीची ही झेप व्यर्थ गेली. यानंतर तिने 15  ते 20 सांबरांचा तिने पाठलाग केला. मात्र, एकही शिकार तिच्या हाती लागली नाही.