
अखेर प्रशासनाला आली जागपालघरमधील ‘त्या’ बाल संगोपन केंद्राचे नुतनीकरण करण्यासाठी प्रयत्नशील – आमदार श्रीनिवास वनगा यांची ग्वाही
पालघर(palghar) येथील जे.जे.वैद्यकीय महाविद्यालयाची(jj medical college) बाल संगोपन केंद्राची इमारत अत्यंत धोकादायक झाली असून स्ट्रक्चर ऑडिटमध्ये देखील धोकादायक ठरली आहे.तसेच इतर साधन सुविधांचीही कमतरता आहे. याबाबत माहिती करून घेण्यासाठी आज पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा(shrinivas vanga) व शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश शाह यांनी या केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. या संगोपन केंद्रात पालघर तालुक्यातील ग्रामीणं भागातील
Advertisement
Advertisement
Advertisement
