दूध ,शेती आणि वीज,रेशन कामगार प्रश्नांवर भाजपचे आंदोलन

  • पालघर जिल्ह्यातील विविध रस्ते खड्डेमय झाले आहेत त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावे.अशा विविध मागण्यासंदर्भात आज पालघर जिल्ह्यातील कूडूस येथे सामाजिक अंतर पाळत महा एल्गार आंदोलन करण्यात आले.यावेळी वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात सर्व मागण्या सादर केल्या. त्याचप्रमाणे महाआघाडी सरकारचा निषेध केला.

वाडा – वाडा भिवंडी रस्त्याची दुरवस्था, गाईच्या दुधाला सरसकट प्रती लिटर १०रुपये अनुदान,दूध भूकटीला ५०रुपये  अनुदान   द्या,शेतकऱ्यांना न्याय द्या,वीजबिल माफ करा,अशा विविध मागण्यासाठी जिल्ह्यातील 

 पालघर जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळ परिस्थिती येऊन भातशेती अडचणीत आली आहे. कोरोना काळात कामगारांना कंपनी वर्गाने कामगार काढले त्यांचे वेतन दिले नाही ते देण्यात यावे. तसेच पालघर जिल्ह्यातील विविध रस्ते खड्डेमय झाले आहेत त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावे. अशा विविध मागण्यासंदर्भात आज पालघर जिल्ह्यातील  कूडूस येथे सामाजिक अंतर पाळत महा एल्गार आंदोलन करण्यात आले. यावेळी वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात सर्व मागण्या सादर केल्या. त्याचप्रमाणे महाआघाडी सरकारचा निषेध केला.

पालघर जिल्ह्यातील वाडा भिवंडी महामार्गावर खड्डेमय झाले आहेत अजून त्याची दुरुस्ती चांगल्या प्रकारे दुरुस्ती होत नाही. त्याचप्रमाणे वाडा पिवळी वाशिंद रस्ता दुरुस्ती नाही,रेशन धान्य वाटप, शेतकऱ्या ची भातपीक शेती पावसाअभावी अडचणीत आली आहे. जनतेचे वीजबिल माफ करावे.आदी मागण्यासाठी वाडा तालुक्यातील कुडूस येथे सामाजिक अंतर पाळत महाएल्गार  आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य हेमंत सावरा,जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार इतर पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.