रस्ता रुंदीकरण कामात महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी केले मापात पाप

अरुंद रस्त्यामुळे मनोर गावात होणारी वाहतूक कोंडी सोढवन्यासाठी आदी सार्वजनिक बांधकाम विभागा तर्फे सण २०१९ -२० साली काम सुरू केले होते. त्यांनी पोलीस ठाणे ते रईस आर्किट नवीन वसाहती पर्यंत काम केले रसत्याचे दोन्ही बाजूला अतिक्रमण होते ते काढून रस्ता ६ मीटर रुंदीचा केला परन्तु आधी गटार बनवा याचे निमित्त साधून रस्ता रुंदी करण करा यासाठी त्यावेळी भाजपचे पधिकारी व काही इतर पक्षाचे कार्यकर्ते व सर्वांनी मिळून बस्थानकावर आंदोलन केले होते. तेव्हा पासून ते काम बंद होते आता माहीम ते त्रिंबकेशवर रस्ता महामार्ग प्राधिकरण कडे वर्ग केला आहे.

    पालघर : मनोर गावातील रखडलेला रस्ता रुंदीकरन कामाला सुरूवात झाली असून नवीन बाजार वसाहतीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण हटवले. मात्र पापुलर ते भाजी मार्केटपर्यंत अंतर असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण न हटवले म्हणून व्यापरी वर्ग काही दुकानदारांनी नुकताच महामार्ग प्राधिकरण अधिकारी व ठेकेदारा विरोधात संतप्त व्यक्त करून काम बंद पाडले. तसेच काम सुरू करून मापात पाप केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

    अरुंद रस्त्यामुळे मनोर गावात होणारी वाहतूक कोंडी सोढवन्यासाठी आदी सार्वजनिक बांधकाम विभागा तर्फे सण २०१९ -२० साली काम सुरू केले होते. त्यांनी पोलीस ठाणे ते रईस आर्किट नवीन वसाहती पर्यंत काम केले रसत्याचे दोन्ही बाजूला अतिक्रमण होते ते काढून रस्ता ६ मीटर रुंदीचा केला परन्तु आधी गटार बनवा याचे निमित्त साधून रस्ता रुंदी करण करा यासाठी त्यावेळी भाजपचे पधिकारी व काही इतर पक्षाचे कार्यकर्ते व सर्वांनी मिळून बस्थानकावर आंदोलन केले होते. तेव्हा पासून ते काम बंद होते आता माहीम ते त्रिंबकेशवर रस्ता महामार्ग प्राधिकरण कडे वर्ग केला आहे.

    परन्तु आता पुन्हा पापुलर दुकान ते भाजी मार्केट पर्यंतचा रखडलेला काम महामार्ग प्राधिकरण व ठेकेदाराने सुरू केले असून त्या रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण ला हाथ न लावता चार तर कुठे साडेचार पाच मीटर आहे त्याच परिस्थितीत काम सुरू केले आहे. त्या साठी ८ एप्रिल ला मनोर व्यापरी वर्ग व काही दुकानदारांनि मागणी केली की आमचा अतिक्रमण हटवून ६ मीटर रस्ता रुंदी केला आहे. त्याच प्रमाणे सुरू केलेले कामाचे ठिकाणी त्याच पद्धती चा रस्ता रुंदीकरण करा व पावसाचा पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे बनवा असे बोलून काम बंद केले होते. त्यानंतर मनोर पोलीस मध्यस्थ पडून ठेकेदाराला बोलावून मिटिंग लावून तुमची मागणी आहे, ती पूर्ण करायला लावू असे म्हणत पुन्हा काम चालू केले.

    रस्त्याचे काम करताना ठेकेदार व प्राधिकरण अधिकारी यांनी कामचुकारपणा न करता मापात पाप न करता जे मंजूर आराखडा आहे. त्या प्रमाणे रस्ता करा. आधी पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे बांधा.

    पूर्णिमा दातेला, सरपंच मनोर ग्रामपंचायत

    महामार्ग प्राधिकरण अधिकारी व ठेकेदार

    यांनी जे रस्ता रुंदीकरण कामाला सुरुवात केली आहे. त्या मध्ये दुजाभाव केला आहे. ६ मीटर चा रस्ता आमच्या भागात घेतले व आता नव्याने जे काम सुरू केला आहे तिथे ४ मीटर रस्ता घेऊन आमच्यावर अन्याय केला आहे. म्हणून आम्ही व्यपारी वर्गाचे विरोध असून काल रस्त्याचा काम बंद पडले होते.- मंगेश बोरकर, सदस्य व्यापरी संघटना मनोर