Supplying Contaminated Water

नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. ( playing with the lives of citizen)  सद्या पावसाळा सुरू असल्याने अनेक साथीचे रोग डोके वर काढत आहेत त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आणि अश्या दूषित पाणी पुरवठा केल्याने काही रोग राई पसरल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उभा राहतो. या करिता प्रशासनाने लक्ष देऊन फक्त प्रमाणित सीलबंद,व आय.एस.आय. मार्क असणाऱ्या बाटली बंद पाणी विकण्यास परवानगी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

डहाणू : डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात सद्या बाटली बंद पाण्याचा (Filter Water bottle) धंदा जोरात सुरू असून अनेक बाटलीबंदपाणी (Filter Water) व्यावसायिक कसलेही सुरक्षाचे नियम न पाळता राजरोस पणे ते पिण्या योग्य आहे की नाही हे न तपासता सर्रास विकले जात आहे. (Unauthorized trade of bottled water) शहरी भागात जवळपास १२.२ टक्के घरामध्ये पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा उपयोग केला जातो तर ग्रामीण भागात ५ टक्के बाटलीबंद पाणी पिले जाते.

कासा – चारोटी परिसरातील हॉटेल, घरामध्ये बाटली बंद पाणी पुरवले जाते. या साठी अनेक भागात लहान अरुंद अस्वच्छ जागेत पाणी शुद्धीकरण यंत्रे बसवून कोणतीही काळजी न घेता बाटलीबंद पाणी पुरवठा केला जातो. (contaminated water) ते पाणी पिण्या योग्य आहे की नाही. आय,एस,आय, मार्क आहे की नाही. सीलबंद आहे की नाही ,याचे कुठलेही तपासणी, प्रमाणित किंमत याचे बंधन न पाळता पुरविले (supplying) जाते.

यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. ( playing with the lives of citizen)  सद्या पावसाळा सुरू असल्याने अनेक साथीचे रोग डोके वर काढत आहेत त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आणि अश्या दूषित पाणी पुरवठा केल्याने काही रोग राई पसरल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उभा राहतो. या करिता प्रशासनाने लक्ष देऊन फक्त प्रमाणित सीलबंद,व आय.एस.आय. मार्क असणाऱ्या बाटली बंद पाणी विकण्यास परवानगी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

त्यात या भागातील अशिक्षित लोक जास्त प्रमाणात आहेत.मोठे श्रीमंत लोक स्वतः खर्च करून घरी आरो शुद्ध पाण्याचे घरगुती उपकरण बसवत आहेत राहिला प्रश्न गरीब नागरिकांचा म्हणून या चा होणारा दृष्यपरिणाम गरिबांना भोगावा लागणार आहे. डहाणू का सा परिसरात फक्त सूर्या एकव्वा हे एकच शुद्ध आणि प्रसासनाचे सर्व नियम पाळून पाणी पुरवठा करणारा अधिकृत प्रकल्प आहे,म्हणून बाटली बंद पाणी घेताना अधिकृत डीलर कडूनच पाणी घ्यावे.

कासा परिसर व या डहाणू भागात मी माझ्या सूर्या एक्वा, या ब्रॅण्ड मार्फत शुद्ध पाणी पुरवठा करीत आहे. पॉल्युशन, अंडर ग्राऊंड वाटर परमिशन,कंट्रोल बोर्ड परवानगी, आय.एस.आय. परवानगी असणारा शुद्ध पाण्याचा प्रकल्प लाखो रुपये खर्च करून चालवीत आहे. आणि या भागात अनेक अनधिकृत विना परवानगी अशुद्ध पाणी पुरवून नागरिकाच्या जीवाशी खेळत आहेत. या मुळे नागरिकांनी पिण्याचे पाणी घेण्या पूर्वी सील,आय,एस,आय मार्क बाटल्या आहेत का तत्याचा वापर करावा.

- कल्पेश घरत-सूर्या एव्वा, शुद्ध पाणी प्रकल्प चे मालक