परभणी

परभणीपुढच्या ८ दिवसात शेतकऱ्यांना मदत करा, अन्यथा… ; रावसाहेब दानवेंचा राज्य सरकारला ईशारा
सरकारवर शेतकरी नाराज आहे, अशी टीका करत आगामी आठ दिवसात शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत न दिल्यास भाजप रस्त्यावर उतरले असा इशारा यावेळी दानवेंनी सरकारला दिला आहे.