1/12
अभिनेत्री पायल घोष ने बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे.

2/12
पायलने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुराग याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर पायलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे माझी सुरक्षा धोक्यात आली आहे असं म्हणत मदतीची मागणी केली आहे.

3/12
पायलच्या म्हणण्यानुसार, तिची आणि अनुरागची २०१४-१५ दरम्यान भेट झाली. अनुरागने मद्यधुंद अवस्थेत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

4/12
पायलच्या विकिपीडियावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार तिचा जन्म १३ नोव्हेंबर १९८९ रोजी कोलकात्यात झाला.

5/12
पायलने कोलकात्यातील स्कॉटिश चर्च महाविद्यालयातून राज्यशास्त्राची पदवी घेतली आहे.

6/12
पायलच्या विकिपीडियावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, पायलला अभिनयाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी तिच्या कुटुंबियांनी नकार दिला होता म्हणूनच पायल आपल्या महाविद्यालयीन सुट्ट्यांच्या काळात कोलकात्याहून मुंबईला पळून आली होती.

7/12
मुंबईत आल्यानंतर पायलने एका अभिनयाच्या शाळेत प्रवेश घेतला. पायलने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी आपल्या अभिनय कारकीर्दीला प्रारंभ केला.

8/12
पायलने २००८ साली Sharpe's Peril या इंग्रजी टेलीफिल्म मध्ये काम केले. यात पायलने पश्चिम बंगालमधील एका गावात राहणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलीची भूमिका केली होती.

9/12
पायलने एका कॅनेडियन चित्रपटातही काम केले. २००९ साली, तिने तेलुगू सिनेमा 'पायनाम' मध्येही अभिनय केला. यानंतर पायलने काही तेलुगू आणि कन्नड चित्रपटातही अभिनय केला.

10/12
२०१७ साली पायलने हिंदी चित्रपट 'पटेल की पंजाबी शादी' या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

11/12
एप्रिल २०२० मध्ये पायलने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट करत म्हटलं की, तिच्याकडे काही काम नाही. काम नसल्याने तिच्यावर बिकट आर्थिक परिस्थिती ओढवली असल्याचे तिने पुढे नमूद केले होते.

12/12
काही दिवसांपूर्वीच पायलने असाही दावा केला होता की, सुशांत सिंह राजपूत ४ वर्षांपासून तिचा जीम पार्टनर होता.