Women`s day specialजागतिक महिला दिनी श्वेता तिवारीचे फोटो झाले व्हायरल,बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते घायाळ
जागतिक महिला दिनाच्या(International women`s day) पार्श्वभूमीवर अभिनेत्री श्वेता तिवारीने(shweta tiwari photos) तिचे खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज बघायला मिळत आहे. लोकांना हे फोटो खूप आवडले आहेत. तुम्हीही बघा याची एक झलक.
We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use. More Information.