क्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS
पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे (ankita lokhande traditional look) हीने नुकतेच बॉयफ्रेंड विक्की जैन याच्यासोबतच्या नात्याला ३ वर्ष पूर्ण झाल्याचे जाहीर केले. तिने हे जाहीर करताना काही फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले होते.अशातच अंकिता लोखंडेने शेअर(ankita lokhande photoshoot) केलेले तिचे काही ट्रॅडिशनल लूकमधील फोटो शेअर केले आहेत. अंकिताच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडत आहेत. बनारसी साडी आणि पारंपरिक दागिने घातलेली अंकिता या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use. More Information.