1/6
भारती सिंहने कॉमेडियन म्हणून स्वत:ची एक ओळख निर्माण केली आहे. तिच्या विनोदांमुळे अनेकजण तिचे चाहते आहेत.

2/6
भारती सिंहने कॉमेडियन म्हणून आपली ओळख निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष केला आहे.

3/6
भारती सिंहचा जन्म ३ जुलै १९८४ रोजी झाला. ती पंजाबमधील अमृतसरमध्ये राहणारी आहे. तिचे वडील नेपाळी होते तर आई पंजाबी.

4/6
भारती सिंहने आपल्या आयुष्यात अत्यंत कठीण प्रसंगांना तोंड दिले आहे. तिचा जन्म गरीब कुटुंबात झाला. तिच्या कुटुंबात ती सगळ्यात लहान आहे.

5/6
भारती सिंहने आजवर अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, ती आईच्या पोटात असताना आईने तिला पोटातच मारण्यासाठी अनेक उपाय केले होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

6/6
भारतीच्या आईच्या अनेक प्रयत्नांनंतरही भारतीचा जन्म झाला. नंतर भारतीच्या आईने भारतीच्या पालन पोषणाकडे व्यवस्थित लक्ष दिले. आज भारती सिंह कॉमेडियन म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहे. सध्या तिच्यावर एनसीबीकडून कारवाई सुरु असली तरी ती या दुष्टचक्रातून लवकर बाहेर पडावी अशी कामना भारतीचे चाहते करत आहे.