1/6
अर्जुनचा जन्म 26 जून 1985 रोजी मुंबईच्या चेंबूर भागात झाला. त्याचे वडील प्रसिद्ध निर्माता बोनी कपूर आणि आई दिवंगत मोना कपूर आहेत. अंशुला कपूर त्याची बहिण आहे.

2/6
अर्जुन कपूर यांनी आपल्या करिअरची सुरूवात 'कल हो ना हो' या चित्रपटाने केली. या चित्रपटात त्यांनी दिग्दर्शक निखिल अडवाणी यांच्यासमवेत सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका केली होती. तसेच .अर्जुनने मुख्य अभिनेता म्हणून 'इशाकजादे' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. परिणिती चोप्रा देखील या चित्रपटात अर्जुनसोबत दिसली होती.

3/6
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि संजय कपूर हे अर्जुनचे काका आहेत.

4/6
यानंतर अर्जुन निखिल अडवाणी यांच्या ‘सलाम-ए-इश्क’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक होता. या व्यतिरिक्त अर्जुन कपूर 'वांटेड' आणि 'नो एंट्री' या चित्रपटात सहयोगी निर्माता देखील होता.

5/6
बोनी कपूरने मोना कपूरपासून विभक्त होत श्रीदेवीशी लग्न केले. तसेच जान्हवी कपूर आणि खुशी कपूर अर्जुनच्या सावत्र बहिणी आहेत. सोनम कपूर अर्जुनची चुलत बहीण आहे.

6/6
अभिनयाच्या जगात प्रवेश करण्यापूर्वी अर्जुन कपूर हे 140 किलो कारण होते. पण, सलमान खानच्या मदतीने त्याचे वजन कमी झाले. सलमानला अर्जुनला स्वतःच्या जिममध्ये कसरत करायला लावायचा.