Bold and Beautifulजान्हवी कपूरचे हॉट फोटो पाहून फॅन्स झाले फिदा, समुद्रकिनारी दिसला बोल्ड अंदाज
अभिनेत्री जान्हवी कपूर(Janhvi Kapoor Photos) मालदिवमधील ट्रीपमुळे खूप चर्चेत आली आहे. कोरोना काळात जान्हवी कपूर मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे. मात्र काही मॅगझीनच्या कव्हर फोटोसाठी जान्हवी कपूर मालदीवमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. मॅगझीनसाठी तिचे काही बोल्ड फोटो काढण्यात आले आहेत. पाहूयात हे खास फोटो.
We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use. More Information.