1/5
सोनालीने प्रोमोच्या या फोटोबद्दल म्हटले आहे की,या ड्रेसमुळे आणि काचेच्या बुटांमुळे सिंड्रेलासारखं वाटत आहे.

2/5
या प्रोमोच्या शूटमध्ये सोनालीने डोक्यावर मुकुट धरल्याची एक  पोज दिली आहे. एक अदृश्य मुकुट माझ्या डोक्यावर आहे,असे तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलेे आहे.

3/5
सोनाली या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

4/5
डान्सिंग क्वीन या शोमध्ये लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अद्वैत दादरकर सूत्रसंचालन करणार आहे.त्याच्यासोबतचा एक फोटो सोनालीने शेअर केला आहे.

5/5
सोनाली आणि आरजे मलिष्का परीक्षक असलेला डान्सिंग क्वीन हा शो २४ सप्टेंबरपासून गुरुवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता दाखवला जाणार आहे.