दिशा परमार आणि राहुल वैद्य (Disha parmar and Rahuil Vaidya Honeymoon)हनीमूनसाठी मालदिवमध्ये गेले आहेत. मालदिवमध्ये बिकिनी घालून दिशाने खास फोटो काढून घेतले आहेत. हे फोटो दिशाने सोशल मीडियावर(Disha Parmar Bikini Photos) शेअर केले आहेत. दिशा परमारचा बिकिनी लूक पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. या फोटोंची ही एक झलक.
We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use. More Information.