1/3
क्रॉप टाॅप विद स्कर्ट :-  सध्याचा क्रॉप टाॅप हे फॅशन बनला आहे. तुम्ही या खाली लाँग स्कर्टला पेअर करू शकता. सोबत सिल्वर ज्वेलरीला परिधान करून या लुकला कम्प्लीट करा.

2/3
काॅटन टाॅप विद साडी :- प्रत्येक मुलीकडे काॅटन टी-शर्ट असतोच. यावर काही नवीन करायचं असेल तर आपल्या आईची साडी आणि काॅटन टी-शर्टला मिक्स मॅच करा. तुम्ही तुम्हाला आवडेल ती साडी यावर वापरू शकता. यावर हेवी इअरिंगला पेअर करा. हा तुम्हाला हटके लुक देईल.

3/3
प्लाजो विद लाँग कुर्ती :- डार्क प्लाजो सोबत लाईट कलरची लाँग कुर्ती सर्वात उत्तम पर्याय आहे. तुम्ही यावर बनारसी ओढणी ला पेअर करा. हा लुक तुम्हाला उठून दिसेल. शिवाय सर्वांना आवडेल ही.