International Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध ठिकाणी योगासनांचे आयोजन करण्यात आले होते. योगाचं महत्त्व सर्वश्रुत असल्याने डॉक्टरही यात मागे कसे राहतील मुंबईतल्या वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय आणि अन्य कर्मचारी वर्गही यात सहभागी झाला होता. त्याची ही क्षणचित्रे
We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use. More Information.