1/11
या उपक्रमाचा एक भाग म्हणून फोर्ट भागातील या दोन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इमारतींवर सोनेरी रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली. या दोन्ही इमारती सोनेरी रंगामध्ये न्हावून निघाल्या होत्या आणि सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.

2/11
हा कार्यक्रम सादर करताना अत्यंत कमी लोकांची उपस्थिती असेल आणि उपस्थित सर्वजण कोविड-१९ ची सर्व मार्गदर्शक तत्त्वे पाळतील याची काळजी घेतली गेली.

3/11
4/11
सप्टेंबर महिना जागतिक पातळीवर कर्करोगाने पिडीत मुलांच्या बाबतीत जागृती निर्माण करण्यासाठी जागतिक पातळीवर साजरा केला जातो. त्या माध्यमातून या मुलांना आणि त्यांच्या कुटुंबाना पाठबळ मिळावे यासाठी हातभार लावला जातो. जागतिक पातळीवर साधारण ७० ते ९० टक्के मुलांमधील कर्करोग हा बरा होतो, मात्र भारतात हे प्रमाण ४०-४५ टक्के एवढेच आहे.

5/11
आपल्याकडे बालकांमाध्यील कर्कारोगाबाबातच्या जागृतीचा जो अभाव आहे, त्यामुळे ही सरासरी कमी आहे. ‘अॅक्सेस लाईफ असिस्टन्स फाऊंडेशन’ने याच जागृतीसाठी प्रयत्न चालवले असून त्या माध्यमातून या मुलांना सर्वसमावेशक अशी मदत मिळावी, यासाठी प्रयत्न केले जातात.

6/11
बालकर्करोग बरा होवू शकतो, हा संदेश देण्यासाठीच सप्टेंबर हा महिना जागतिक स्तरावर ‘आंतरराष्ट्रीय बालकर्करोग जागृती महिना’ म्हणून साजरा होतो. यंदा हा महिना ‘गो गोल्ड फॉर चिल्ड्रेन विथ कॅन्सर अँड देअर फॅमिलीज वर्डवाईड’ या संकल्पनेवर साजरा होत आहे.

7/11
फोर्ट येथील या दोन इमारतींवर विद्युत रोषणाई करून आणि जागृतीचे कार्यक्रमा आयोजित करून ‘अॅक्सेस लाईफ असिस्टन्स फाऊंडेशन’ने बालकर्करोग बरा होण्याचे प्रमाण वाढविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.

8/11
‘अॅक्सेस लाईफ असिस्टन्स फाऊंडेशन’चे संस्थापक श्री गिरीश नायर म्हणाले, “बालकांमधील कर्करोग हा सोनेरी रंगाशी जोडला गेला आहे आणि लहान वयातील कर्करोग बरा होवू शकतो, हे आपल्याकडील बऱ्याचजणांना माहित नाही.

9/11
10/11
संस्थेने गेली काही वर्षे सातत्याने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात या उपक्रमाचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर ‘ढिशुम टू कॅन्सर’यांसारखे सामाजिक माध्यमांवरील उपक्रम राबविले आहेत.

11/11
त्याशिवाय कर्करोगग्रस्त बालके आणि त्यांच्या कुटुंबियांना पाठबळ मिळावे यासाठी बाईक रॅलीसारखे अनेक उपक्रम राबविले आहेत.