1/9
नवनीत कौर राणा- नवनीत कौर राणा या खासदार आहेत. आधी तामिळ चित्रपटात काम केल्यानंतर त्यांनी चित्रपट सृष्टीला रामराम ठोकला व राजकीय नेते रवी राणा यांच्याशी विवाह करून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. नवनीत कौर या महाराष्ट्रातील प्रभावशाली नेत्या आहेत.

2/9
3/9
प्रणिती शिंदे या माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. प्रणिती वयाच्या अवघ्या २८ व्व्या वर्षी आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्या सामाजिक कार्यात सक्रिय असून त्यांची जय जुई नावाची एक सामाजिक संस्था आहे.  

4/9
सुप्रिया सुळे या राजकारणातील दिग्गज नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आहेत. बारामती विधानसभा क्षेत्राच्या त्या विद्यमान आमदार असून महाराष्ट्राच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये त्यांची गणना होते.

5/9
चित्रा वाघ - राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये सामील झालेल्या चित्रा वाघ स्पष्ट वक्ता म्हणून ओळखल्या जातात. अनेकदा त्यांचे वक्तव्य वादग्रस्तही ठरले आहे. नुकत्याच हाथरास बलात्कार प्रकरणात त्यांनी सरकारला घरचा अहेर दिल्याने चर्चेत आल्या होत्या.

6/9
किशोरी पेडणेकर- मुंबईच्या महापौर पदी विराजमान असलेल्या किशोरी पेडणेकर या अत्यंत कर्तबगार आणि हुशार नेत्या आहेत.   

7/9
मुक्ता टिळक या पुणे महापालिकेच्या माजी महापौर आहेत. त्या लोकमान्य टिळकांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी आहेत. मुक्ता टिळक या पुण्यातील मुलीच्या शाळेतील भावे स्कूलच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांचे पदवीपर्यंतचे  शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयातून झाले आहे.

8/9
आदिती तटकरे या काँग्रेस पक्षाच्या आमदार आहेत. त्या नामवंत राजकीय नेते सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. युवा नेत्यांच्या यादीत आदिती तटकरे यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे.

9/9
भावना गवळी यवतमाळ-वाशीम लोकसभा क्षेत्राच्या खासदार आहेत. महाराष्ट्रातल्या विशेषतः विदर्भातील महिला राजकीय नेत्यांमध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे.