1/6

अभिनेत्री हिना खानचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये तिचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे.
2/6

हिना खान कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर ती खूप सक्रीय असते.
3/6

हिना खानने इन्स्टाग्रामवर तिच्या देसी लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
4/6

हिनाने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. या ड्रेसवरच्या दुपट्ट्यासोबत तिने वेगवेगळ्या पोज देऊन फोटो काढलेले दिसतात.
5/6

हिना खानने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत.
6/6

देसी पण स्टायलिश अशा हिनाचा नवा लूक पाहून अनेकांनी तिच्या फोटोंची स्तुती केली आहे.