1/5
माही विज असे असे या अभिनेत्रीचे नाव आहे तर अभिनेता जय भानुशाली तिचा पती आहे.
माही विज असे असे या अभिनेत्रीचे नाव आहे तर अभिनेता जय भानुशाली तिचा पती आहे.
2/5
आता माहीला पुन्हा एकदा
आई होण्याची इच्छा आहे.
आता माहीला पुन्हा एकदा आई होण्याची इच्छा आहे.
3/5
माही आणि जय यांना  एक वर्षाची मुलगी आहे. तिचं नाव 'तारा' आहे.
माही आणि जय यांना एक वर्षाची मुलगी आहे. तिचं नाव 'तारा' आहे.
4/5
माहीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, 'प्लीज जयच्या अकाउंटवर
जाऊन कमेंट सेक्शनमध्ये लिहा की मला आणखी एक मुल हवं आहे. तो मात्र ऐकत नाही.
माहीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, 'प्लीज जयच्या अकाउंटवर जाऊन कमेंट सेक्शनमध्ये लिहा की मला आणखी एक मुल हवं आहे. तो मात्र ऐकत नाही.
5/5
लॉकडाऊन सुरू
आहे आणि मी खूप कंटाळली आहे. माझी मुलगी तारा देखील मोठी झाली आहे आणि माझं ऐकत नाही.
लॉकडाऊन सुरू आहे आणि मी खूप कंटाळली आहे. माझी मुलगी तारा देखील मोठी झाली आहे आणि माझं ऐकत नाही.