1/5
लूज ब्रायडेड बन
सुरुवातीला केसांची मानेवर सैलसर वेणी बांधा. नंतर या वेणीचा सैलसर बन बनवून तो बॉबीपिन्सने सेट करा. समोरच्या भागातील काही केस पुढे खेचा. तसेच काही केस हलके कर्ल करून घ्या.
लूज ब्रायडेड बन सुरुवातीला केसांची मानेवर सैलसर वेणी बांधा. नंतर या वेणीचा सैलसर बन बनवून तो बॉबीपिन्सने सेट करा. समोरच्या भागातील काही केस पुढे खेचा. तसेच काही केस हलके कर्ल करून घ्या.
2/5
ब्रायडेड अपडो
सुरुवातीला केस व्यवस्थित विंचरून त्याची वेणी घाला. ही वेणी गोल गुंडाळून त्याचा बन बनवा आणि बॉबीपिन वापरून केस सेट करा. यावर काही हेअर ॲसेसरीजचा वापर करून हा बन तुम्ही सजवू शकता.
ब्रायडेड अपडो सुरुवातीला केस व्यवस्थित विंचरून त्याची वेणी घाला. ही वेणी गोल गुंडाळून त्याचा बन बनवा आणि बॉबीपिन वापरून केस सेट करा. यावर काही हेअर ॲसेसरीजचा वापर करून हा बन तुम्ही सजवू शकता.
3/5
मेस्सी बन
तुम्हाला जर थोडा वेगळा लूक हवा असेल तर मेस्सी बन एक चांगला पर्याय आहे. सुरुवातीला समोरचे केस बॅककॉम्बिंग करून घ्या. त्यानंतर बोटांच्या साहाय्याने त्यांचा हलका बन बांधून घ्या. यासाठी तुम्ही हेअरपिनचा वापर करू शकता. नंतर समोरचे केस थोडे बाहेर खेचा. अशाप्रकारे मेस्सी बनचा आकर्षक लूक तुम्ही मिळवू शकता.
मेस्सी बन तुम्हाला जर थोडा वेगळा लूक हवा असेल तर मेस्सी बन एक चांगला पर्याय आहे. सुरुवातीला समोरचे केस बॅककॉम्बिंग करून घ्या. त्यानंतर बोटांच्या साहाय्याने त्यांचा हलका बन बांधून घ्या. यासाठी तुम्ही हेअरपिनचा वापर करू शकता. नंतर समोरचे केस थोडे बाहेर खेचा. अशाप्रकारे मेस्सी बनचा आकर्षक लूक तुम्ही मिळवू शकता.
4/5
सिल्क लूज कर्ल्स
प्रथम केसांना चार भागात विभागून कर्लींग मशीनच्या साहाय्याने प्रत्येक भागाचे अजून लहान लहान भाग करून त्यांना हलके कर्ल करून घ्या. सर्व केस कर्ल करून झाल्यावर हेअर स्प्रे वापरून सेट करा.
सिल्क लूज कर्ल्स प्रथम केसांना चार भागात विभागून कर्लींग मशीनच्या साहाय्याने प्रत्येक भागाचे अजून लहान लहान भाग करून त्यांना हलके कर्ल करून घ्या. सर्व केस कर्ल करून झाल्यावर हेअर स्प्रे वापरून सेट करा.
5/5
साइड स्वेप्ट कर्ल्स
तुम्हाला केस मोकळे सोडायला आवडत असतील, तर तुमच्यासाठी ही हेअरस्टाईल चांगला पर्याय ठरू शकते. कर्लींग मशीनने केसांना स्मूथ कर्ल करून ते एका बाजूला घेऊन हेअर स्प्रेच्या सहाय्याने सेट करा.
साइड स्वेप्ट कर्ल्स तुम्हाला केस मोकळे सोडायला आवडत असतील, तर तुमच्यासाठी ही हेअरस्टाईल चांगला पर्याय ठरू शकते. कर्लींग मशीनने केसांना स्मूथ कर्ल करून ते एका बाजूला घेऊन हेअर स्प्रेच्या सहाय्याने सेट करा.