#WorldHeartDay2021जागतिक हृदय दिनानिमित्त वोक्हार्टचे डॉक्टर आणि मुंबई सेंट्रलचे कर्मचारी यांनी गुलाबाच्या पाकळ्यांसह ७ फूट रांगोळी तयार केली
जागतिक हृदय दिनानिमित्त (World Heart Day 2021) वोक्हार्टचे डॉक्टर आणि मुंबई सेंट्रलचे कर्मचारी (Wockhardts doctor and Mumbai Central staff) यांनी गुलाबाच्या पाकळ्यांसह ७ फूट रांगोळी तयार केली (7 feet rangoli with rose petals) तसेच सीपीआरचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले.
We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use. More Information.