1/10
बिग बॉसच्या नव्या घराचे इंटिरियर खूपच आकर्षक आहे. हा आहे किचन आणि डायनिंग एरियाचा भाग

2/10
किचनप्रमाणेच बेडरूमही छान रंगसंगती वापरून सजवण्यात आली आहे.

3/10
आर्ट डायरेक्टर ओमंग कुमार यांनी बिग बॉसच्या घराचेे डिझाईन तयार केलं आहे.

4/10
आर्ट डायरेक्टर ओमंग कुमार यांनी आधुनिकता आणि तंत्रज्ञानाचा विचार करुन घराला मॉडर्न लूक दिला आहे.

5/10
बिग बॉसच्या नव्या घरामध्ये स्पा,थिएटर, शॉपिंग मॉल इत्यादी अनेक सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

6/10
ओमंग कुमार यांनी बिग बॉसच्या घरातील स्विमिंग पूलचीही आकर्षक रचना केली आहे.

7/10
ओमंग कुमार या डिझाईनविषयी सांगतात की,दिड महिन्यापूर्वी मी आणि प्रॉडक्शन डिझायनर वनिता ओमंग कुमार दोघांनी बिग बॉसचं घर कसं असावं याविषयी विचार करायला सुरुवात केली. भविष्यातील घरांचा विचार करुन यात नव्या डिझाईन्सचा प्रयोग केला आहे.

8/10
ओमंग कुमार पुढे सांगतात की, आम्ही अशा गोष्टींचा समावेश घरामध्ये केला ज्या लोकांनी लॉकडाऊनमध्ये खूप मिस केल्या आहेत. त्यासाठीच या घरात मॉल,स्पा, थिएटर असे सगळेकाही आहे.

9/10
बिग बॉसच्या नव्या घरात कन्फेशन रुमसुद्धा आहे.

10/10
बिग बॉसच्या नव्या घरात सोयीसुविधा आणि कम्फर्टेबल मॉडर्न सिटींग अरेंजमेंटही करण्यात आली आहे.