1/4

इलेक्ट्रिक स्कूटरमुळे पोलिसांचे पेट्रोलिंगचे काम सोपे होणार आहे.
2/4

पवई तलाव परिसरातील सगळ्या हालचालींवर नजर ठेवण्याचे काम करता करता पोलिसांना तलावाची स्कूटरवरून सैर करण्याचा आनंदही घेता येणार आहे.
3/4

काळानुसार मुंबई पोलीसांची कार्यपद्धती आधुनिक होत आहे. इलेक्ट्रिक स्कूटरवरून पेट्रोलिंग करण्याचा मुंबई पोलिसांनी पाडलेला पायंडा हे त्याचेच उदाहरण आहे.
4/4

मुंबई पोलिसांनी पेट्रोलिंगसाठी इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर सुरु केला आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.