1/5
मुंबई आणि ठाण्यात बत्ती गुल झाल्याने अनेक ठिकाणी इंटरनेट सेवासुद्धा बंद झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लोकांचे संभाषणाचे महत्वाचे साधन असलेल्या सोशल नेटवर्किंग साईट्स तूर्तास 'नॉट रिचेबल' झालेल्या आहेत.  

2/5
मुंबई परिसरात असणाऱ्या सरकारी आणि खासगी कार्यालयांमधील कामकाजही लाईट गेल्यामुळे ठप्प झाले आहे.

3/5
मुंबईत वीज पुरवठा खंडित झाल्यानं दादर, लालबाग, परळ, प्रभादेवी, वडाळा, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, बोरिवली, मालाड, कांदिवलीसह कर्जत-कसारा भागातीलही बत्ती गुल झाली आहे.

4/5
टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यानं पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाच्या ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली आहे.

5/5
विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अनेक ठिकाणचे बँक एटीएमसुद्धा 'आऊट ऑफ सर्व्हिस' झालेले आहे. शिवाय बँकेचे कामकाजही रखडले आहे. 