1/9
प्रसून जोशी यांचा जन्म १६ सप्टेंबर १९७१ रोजी उत्तराखंडच्या अल्मोडा येथे झाला. प्रसून जोशी यांना लहानपणापासूनच कवी होण्याची इच्छा होती.

2/9
प्रसून जोशी यांनी भौतिक शास्त्रात पद्युत्तर पदवी घेतली असून MBA केलं आहे.

3/9
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी दिल्लीतील जाहिरात कंपनी O&M (Ogilvy & Mather) नोकरी केली. या कंपनीत प्रसून जोशी यांनी १० वर्ष नोकरी केली. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय जाहिरात कंपनी 'मॅकऐन इरिक्सन' मध्ये अध्यक्षपद भूषवले.

4/9
प्रसून जोशी यांनी अनेक जाहिरातींच्या टॅगलाइन्स लिहिल्या आहेत. 'ठंडा मतलब कोका कोला', 'क्लोरमिंट क्यों खाते हैं? दोबारा मत पूछना' आणि 'अतिथि देवो भव:' सह अनेक जाहिरातींसाठी प्रसून जोशी यांनी टॅगलाइन्स लिहिल्या आहेत.

5/9

प्रसून जोशी यांनी वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी आपले पहिले पुस्तक 'मैं और वो' लिहिलं होतं.

6/9
2001 साली रिलीज झालेला सिनेमा 'लज्जा'पासून प्रसून जोशी यांनी गीतकार म्हणून आपल्या कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट गाणी आणि संवाद लिहिले.

7/9
प्रसून जोशी यांनी 'हम तुम', 'रंग दे बसंती', 'तारे जमीन पर', 'ब्लैक', 'दिल्ली 6', 'लंदन ड्रीम्स', 'गजनी' आणि 'सत्याग्रह' सारख्या अनेक सिनेमांची गाणी लिहिली.

8/9
प्रसून जोशी McCann World मध्येही सहभागी झाले आहेत.

9/9
२०१७ साली प्रसून जोशी यांनी लंडनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २ तास २० मिनिटांची मुलाखत घेतली. यासोबतच ते पंतप्रधानांचा सर्वाधिक वेळ मुलाखत घेणारे कवी आणि लेखक म्हणून प्रकाशझोतात आले.