1/10
उर्मिला मातोंडकर, ८० -९० च्या दशकातली आघाडीची अभिनेत्री

2/10
१९८० मध्ये झाकोळ या मराठी चित्रपटातून उर्मिलाने बालकलाकार म्हणून काम केलं

3/10
उर्मिलाला खरी ओळख दिली ती १९९५ ला आलेल्या रंगीला चित्रपटाने

4/10
छम्मा- छम्मा या तीच्या गाण्याची जादू आजही कमी झालेली नाही

5/10
वयाच्या ४२ वर्षी उर्मिलाने ९ वर्षांनी लहान मोहसीन मीर अख्तरशी लग्न केलं

6/10
मार्च २०१९ ला उर्मिलाचा काँग्रेसमध्ये प्रवेश

7/10
8/10
9/10
10/10
अखेर १ डिसेंबर २०२० उर्मिला मातोंडकर अडकली ‘शिवबंधनात’