1/6
तो तुमचा सल्ला घेतो?-पुरुषांचा इगो मोठा असतो. त्यांना कुणाचा सल्ला घेण्याची गरज वाटत नसते. दुसऱ्याचा सल्ला घेण्यापेक्षा ते स्वत:च मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. पण जर तुमचा पती किंवा बॉयफ्रेंड एखाद्या अडचणीत, एखाद्या कामात तुमचा सल्ला घेत असेल त्याचे तुमच्यावर अजुनही तितकेच प्रेम आहे, हे समूजन घ्या. माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझ्या सल्ल्यावर माझा विश्वास आहे, असे त्याचे सांगणे असते. तुम्ही मदत करणार, तुमचा सल्ला मोलाच आहे याचा विश्वास असल्यानेच त्याने तुमची मदत घेतलेली असते.

2/6
हात हातात घेतो का?-

एखाद्या सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी फिरत असतान कळत नकळत जर तो तुमचा हात हातत घेत असेल तर नक्की ओळखा की त्याचे तुमच्यावर नक्की प्रेम आहे, असे समजा. हातात हात घेणे हे खऱ्या प्रेमाचे प्रतीक आहे. ही बाब छोटीशी असली तरी फार महत्त्वाची असते. घरी, सार्वजनिक ठिकाणी जर तो तुमचा हात न कळत हातात घेत असेल तर तो नक्कीच फक्त तुमचाच आहे.
हात हातात घेतो का?- एखाद्या सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी फिरत असतान कळत नकळत जर तो तुमचा हात हातत घेत असेल तर नक्की ओळखा की त्याचे तुमच्यावर नक्की प्रेम आहे, असे समजा. हातात हात घेणे हे खऱ्या प्रेमाचे प्रतीक आहे. ही बाब छोटीशी असली तरी फार महत्त्वाची असते. घरी, सार्वजनिक ठिकाणी जर तो तुमचा हात न कळत हातात घेत असेल तर तो नक्कीच फक्त तुमचाच आहे.
3/6
छोट्या सरप्राईजेसचा आनंद-

अधुनमधून तो तुमच्यासाठी गिफ्टस आणतो का? त्याने तुमच्यासाठी आणलेले लहानसे चॉकटेलही त्याचे तुमच्यावर अजुनही तितकेच प्रेम आहे, याचे निदर्शक आहे. काहीवेळा तुमच्यासाठी या गिफ्टसचे काहीच महत्त्व नसेल, पण त्याच्यासाठी मात्र हे प्रेमाचे प्रकटीकरण आहे, हे लक्षात ठेवा. प्रेम व्यक्त करणे हे त्याला काहीवेळा शक्य होणार नाही, त्यावेळी तुमच्यासाठी काही तरी गिफ्ट घेवून प्रेम व्यक्त करत असतो.
छोट्या सरप्राईजेसचा आनंद- अधुनमधून तो तुमच्यासाठी गिफ्टस आणतो का? त्याने तुमच्यासाठी आणलेले लहानसे चॉकटेलही त्याचे तुमच्यावर अजुनही तितकेच प्रेम आहे, याचे निदर्शक आहे. काहीवेळा तुमच्यासाठी या गिफ्टसचे काहीच महत्त्व नसेल, पण त्याच्यासाठी मात्र हे प्रेमाचे प्रकटीकरण आहे, हे लक्षात ठेवा. प्रेम व्यक्त करणे हे त्याला काहीवेळा शक्य होणार नाही, त्यावेळी तुमच्यासाठी काही तरी गिफ्ट घेवून प्रेम व्यक्त करत असतो.
4/6
तुमच्या तक्रारीनंतर ही तो शांत! -

पती किती बेजाबदार आहे, हे अनेकावेळा महिला वारंवार बोलून दाखवत असतात. विविध तक्रारींचा पाढा सुरूच असतो. पण तो शांत असतो, तुमचे ऐकून घेतो पण वाद घालत नाही. तुमच्या सर्व तक्रारी तो शांतपणे ऐकून घेतो म्हणजेच त्याचे तुमच्यावर प्रेम आहे. तुमचे ऐकूण घेवून तो तुम्हाला काही सल्ला देत असेल तर नक्कीच तो तुमच्यावर फार प्रेम करतो.
तुमच्या तक्रारीनंतर ही तो शांत! - पती किती बेजाबदार आहे, हे अनेकावेळा महिला वारंवार बोलून दाखवत असतात. विविध तक्रारींचा पाढा सुरूच असतो. पण तो शांत असतो, तुमचे ऐकून घेतो पण वाद घालत नाही. तुमच्या सर्व तक्रारी तो शांतपणे ऐकून घेतो म्हणजेच त्याचे तुमच्यावर प्रेम आहे. तुमचे ऐकूण घेवून तो तुम्हाला काही सल्ला देत असेल तर नक्कीच तो तुमच्यावर फार प्रेम करतो.
5/6
निवड तुमचीच-
काहीवेळा पती खरेदीत हस्तक्षेप करत नाही. तुला जे हवे ते घे असे सांगून मोकळा होता. अगदी हॉटेलमध्ये ही काय मागवायचे हे तुमच्या इच्छेनेच ठरते. घर घ्यायचे असो नाहीतर हॉटेलमधील जेवण जर तो तुम्हाला निर्णय घेण्याची मोकळीक देत असेल तर हे त्याच्या प्रेमाचेच प्रतिक आहे.
निवड तुमचीच- काहीवेळा पती खरेदीत हस्तक्षेप करत नाही. तुला जे हवे ते घे असे सांगून मोकळा होता. अगदी हॉटेलमध्ये ही काय मागवायचे हे तुमच्या इच्छेनेच ठरते. घर घ्यायचे असो नाहीतर हॉटेलमधील जेवण जर तो तुम्हाला निर्णय घेण्याची मोकळीक देत असेल तर हे त्याच्या प्रेमाचेच प्रतिक आहे.
6/6
तू घरी आहेस का? काय करतेयस? जेवलीस का? असे विचारणारे त्याचे फोन येतात का? जर तुमचे उत्तर होय असेल तर तुमचा पती तुमची काळजी घेतो, त्याचे तुमच्यावर निस्सिम प्रेम आहे, हे लक्षात ठेवा. जर तो तुमच्या मताचा आदर करत असेल, अडचणीत तुमच्या बाजुने उभे राहतो का? तुमच्या सोबतच्या जुन्या आठणीत रमतो का? या सर्वांची उत्तरे जर होय असतील तर तो तुमचाच आहे, आणि त्याचे तुमच्यावर फार फार प्रेम आहे, हे नक्की