1/13
कोरोना विषाणू महामारीमुळे अनेक खेळाच्या सामन्यांच्या आयोजनावर अनिश्चित काळासाठी ब्रेक लागला असून बॅडमिंटनही यातून सुटू शकलेलं नाही.

2/13
भारताची स्टार बॅडमिंटनपटू सध्या निवांत क्षणांचा आनंद घेत आहे. ती आपला नवरा कश्यप सोबत मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यात मग्न आहे.

3/13
तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेक फोटोज शेअर केले आहेत. यातही तिने बीचवर काढलेले फोटो पाहून भल्याभल्यांची विकेट पडली आहे.

4/13
तिने पोस्ट केलेल्या फोटोजवर फॅन्ससोबतच सेलिब्रिटींनाही कमेंट करण्याचा मोह आवरता आला नाही. यात हॉलिवूडची ॲक्ट्रेस सामांथा स्टिफेनचाही समावेश आहे. सामांथाने तिला १०० पैकी १०० गुणही दिले आहेत.

5/13
सायनाच्या या फोटोजवर सामांथाने ब्लॅक आणि यलो हार्टचे इमोजी पोस्ट केले आहेत. याशिवाय तिने १०० नंबरचे लाल, डबल अंडरलाइन असलेले इमोजी पोस्ट केले आहेत.

6/13
कदाचित ती म्हणत असेल की मी तुझ्याशी १००% सहमत आहे. आपण परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवले.

7/13
सामांथा व्यतिरिक्त माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री पूजा चोप्रा, मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खान, अभिनेत्री आंचल मुंजाल, अभिनेत्री भूमिका चावला, अभिनेत्री लावण्या त्रिपाठी, टीव्ही प्रस्तुतकर्ता अर्चना विजया, तेलुगू सुपरस्टार चिरंजीवीची छोटी मुलगी श्रीजा, अभिनेता रोहित बोस रॉय, विलास नायक आणि भारतीय पॅरा बॅडमिंटनपटू सुकांत कदम यांच्याशिवाय अनेकांनी तिच्या फोटोंवर कमेन्ट्स केल्या आहेत.

8/13
सायनाने आपल्या या फोटोंना कॅप्शन देताना लिहिले आहे की, 'पूर्णपणे सुट्ट्यांच्या मूडमध्ये आहे.' भूमिका चावलाने तिच्या फोटोवर कमेंट केली आहे. 'हा फोटो अतिशय सुंदर आहे.'

9/13
लावण्या त्रिपाठीने लिहिलं आहे, 'खूपच सुंदर फोटो'. सुकांतने सायनाच्या या फोटोत दिसत असलेल्या व्यू चेही कौतुक केले आहे. गौहर खानही फोटो पाहून आश्चर्यचकीत झाली.

10/13
रोहित बोस रॉयने लिहिलं आहे, ' तुला पाहून असं वाटतंय की, तुझी तिथे खूपच दंगामस्ती सुरू आहे.'

11/13
सायना नेहवालने भारतीय बॅडमिंटन खेळाडू पी कश्यपसोबत १४ डिसेंबरला हटके अंदाजात लग्न केलं होतं. या लग्न सोहळ्याला कुटुंबीय आणि अत्यंत जवळचेच नातेवाईक उपस्थित होते. सायना आणि कश्यप एकमेकांना जवळजवळ १० वर्षांपासून ओळखत होते.

12/13
३० वर्षीय सायना नेहवाल गेल्या काही वर्षांपासून दुखापतींना सामोरी जात आहे. साइना नेहवाल टोकियो ऑलिंपिक क्वालिफिकेशनसाठी खूपच मेहनत घेत होती पण कोरोना विषाणू महामारीमुळे सर्व खेळाच्या आयोजनांवर बंदी घालण्यात आली आहे.

13/13
सायनाने आपल्या १२ वर्षांच्या बॅडमिंटनच्या कारकीर्दीत २४ हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांत पुरस्कार पटकावले आहेत, ज्यात ११ सुपरसीरीज पुरस्कार आहेत. ती ऑलिंपिक, विश्वचषक विजेती आणि विश्वचषक कनिष्ठ विजेती-बीडब्ल्यूएफच्या प्रत्येक मोसमात कमीत कमी एक पदक विजेती एकमेव भारतीय खेळाडू आहे.