फोटो गॅलरी‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा!
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा. शिर्केपाटील कुटुंबाने एकत्र येत साजरा केला सण. गौरीची पहिलीच वटपौर्णिमा असल्यामुळे विशेष उत्साह पाहायला मिळाला.
1/7
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा
2/7
शिर्केपाटील कुटुंबाने एकत्र येत साजरा केला सण
3/7
कुटुंबाने एकत्र येत साजरा केला सण
4/7
शिर्केपाटील कुटुंबाने केली झक्कास वटपोर्णिमा साजरी
5/7
गौरीची पहिलीच वटपौर्णिमा असल्यामुळे विशेष उत्साह पाहायला मिळाला.
We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use. More Information.