1/5
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, रेखा यांची चित्रपट सृष्टीत येण्याची अजिबातच इच्छा नव्हती. खरे तर त्यांना एअर होस्टेस बनायचे होते. त्यांना जगभर फिरायचे होते. एअर होस्टेसबद्दल त्यांना कमालीचे आकर्षण होते.  इतकेच काय त्यांनी अनेक एअर होस्टेसशी मैत्री सुद्धा केली. रेखा यांना मेक-अपची खूप आवड आहे. या आपल्या एअर होस्टेस मैत्रिणींकडून विदेशातून मेकअपचे साहित्य मागवायच्या.

2/5
रेखाने चार दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम केले आणि अमिताभ बच्चन, संजय दत्त  आणि   शत्रुघ्न सिन्हा सारख्या इतरही मोठ्या दिग्गजांसोबत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली.  दिलीप कुमार  यांच्या सोबत मुख्य अभिनेत्री म्हणून काम करण्याची इच्छा मात्र अपूर्ण राहिली

3/5
अनेक फॅशनिस्टासाठी रेखा ही आयकॉन आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रीकडे कधीही स्टायलिस्ट नव्हते. त्या स्वत: चे मेकअप आणि पोषाखाची निवड स्वतः करतात. कदाचित हीच गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळे सिद्ध करते.

4/5
रेखा खूप वक्तशीर आहे. त्या कायमच वेळेला प्राधान्य देतात. आयुष्यात अनेक चढ उतार आले परंतु त्या न डगमगता सर्व कठीण प्रसंगांना धैर्याने समोर गेल्या. 

5/5
फार कमी जणांना माहिती आहे की, रेखा एक उत्तम अभिनेत्री सोबतच उत्तम मिमिक्री आर्टिस्टसुद्धा आहे. त्यांनी याराना चित्रपटात अभिनेत्री  नीतू सिंग आणि वारिसमधील स्मिता पाटील यांच्यासाठी डब केले आहे.