1/7
१ नोव्हेंबर २०२० (1st November 2020) पासून देशभरात काही नवीन नियम लागू होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या दररोजच्या जीवनावर होणार आहे. गॅस सिलेंडर बुकिंगपासून बँक चार्जपर्यंत विविध नियम समाविष्ट आहेत.
१ नोव्हेंबर २०२० (1st November 2020) पासून देशभरात काही नवीन नियम लागू होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या दररोजच्या जीवनावर होणार आहे. गॅस सिलेंडर बुकिंगपासून बँक चार्जपर्यंत विविध नियम समाविष्ट आहेत.
2/7
3/7
4/7
२. एक तारखेपासून BoB ग्राहकांना द्यावे लागेल शुल्क :

बँकांमध्ये आता पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी शुल्क द्यावे लागणार आहे.  बँक ऑफ बडोदा (BoB) ने याची सुरुवात केली आहे. पुढील महिन्यापासून निश्चित मर्यादेनंतर पैसे काढल्यास शुल्क द्यावे लागणार आहे. १ नोव्हेंबरपासून ज्यांचे कर्ज खाते आहे त्यांना ३ वेळा पैसे काढून झाल्यानंतर, त्यानंतर कितीही वेळा पैसे काढताना १५० रुपये द्यावे लागतील.
२. एक तारखेपासून BoB ग्राहकांना द्यावे लागेल शुल्क : बँकांमध्ये आता पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी शुल्क द्यावे लागणार आहे. बँक ऑफ बडोदा (BoB) ने याची सुरुवात केली आहे. पुढील महिन्यापासून निश्चित मर्यादेनंतर पैसे काढल्यास शुल्क द्यावे लागणार आहे. १ नोव्हेंबरपासून ज्यांचे कर्ज खाते आहे त्यांना ३ वेळा पैसे काढून झाल्यानंतर, त्यानंतर कितीही वेळा पैसे काढताना १५० रुपये द्यावे लागतील.
5/7
6/7
४. इंडेन (Indane) ने बदलला बुकिंग क्रमांक :

तुम्ही जर इंडेन गॅसचे ग्राहक असाल तर तुम्ही जुन्या क्रमांकावरून आता एलपीजी गॅसचे बुकिंग करू शकणार नाही. इंडेनने त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर बुकिंगचा नवा क्रमांक पाठवला आहे. याआधी इंडियन ऑइलने अशी माहिती दिली होती की, घरगुती गॅस बुकिंगसाठी देशात वेगवेगळ्या सर्कलसाठी वेगवेगळे मोबाइल क्रमांक आहेत. आता देशातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम कंपनीने सर्वांसाठी एकच नंबर जारी केला आहे. इंडेनच्या देशभरातील ग्राहकांसाठी एलपीजी बुक करण्यासाठी७७१८९५५५५५ या क्रमांकावर कॉल किंवा एसएमएस करावा लागेल.
४. इंडेन (Indane) ने बदलला बुकिंग क्रमांक : तुम्ही जर इंडेन गॅसचे ग्राहक असाल तर तुम्ही जुन्या क्रमांकावरून आता एलपीजी गॅसचे बुकिंग करू शकणार नाही. इंडेनने त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर बुकिंगचा नवा क्रमांक पाठवला आहे. याआधी इंडियन ऑइलने अशी माहिती दिली होती की, घरगुती गॅस बुकिंगसाठी देशात वेगवेगळ्या सर्कलसाठी वेगवेगळे मोबाइल क्रमांक आहेत. आता देशातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम कंपनीने सर्वांसाठी एकच नंबर जारी केला आहे. इंडेनच्या देशभरातील ग्राहकांसाठी एलपीजी बुक करण्यासाठी७७१८९५५५५५ या क्रमांकावर कॉल किंवा एसएमएस करावा लागेल.
7/7
५. बदलणार एलपीजी गॅसच्या किंमती :

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल मार्केटिंग कंपन्या एलीपीजी सिलेंडरच्या नव्या किंमती जारी करतात. यानुसार किंमती वाढू देखील शकतात किंवा कमी सुद्धा होऊ शकतात. ऑक्टोबरमध्ये तेल मार्केटिंग कंपन्यांनी कमर्शिअल सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली होती.
५. बदलणार एलपीजी गॅसच्या किंमती : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल मार्केटिंग कंपन्या एलीपीजी सिलेंडरच्या नव्या किंमती जारी करतात. यानुसार किंमती वाढू देखील शकतात किंवा कमी सुद्धा होऊ शकतात. ऑक्टोबरमध्ये तेल मार्केटिंग कंपन्यांनी कमर्शिअल सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली होती.