1/9
2/9
3/9
उर्मिला मातोंडकरची चित्रपटसृष्टीमध्ये एन्ट्री झाली ती  कलयुग या हिंदी चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून. त्यानंतर नरसिंहा चित्रपटाद्वारे तरुणपणी तिने चित्रपटसृष्टीत पुन्हा प्रवेश केला. रंगीला,सत्या सारखे अनेक चित्रपट तिने गाजवले. उर्मिला आता चित्रपटासोबत राजकारणातही काम करताना आपल्याला दिसते.

4/9
सोनाली कुलकर्णीने आजवर अनेक मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि तमीळ चित्रपटांमध्येे काम केले आहे. तिने लिहिलेला वृत्तपत्रामधील ‘सो कुल’ नावाचा कॉलम अनकजण न चुकता वाचायचे. नंतर या कॉलममधील लेखांचे पुस्तकही प्रसिद्ध झाले. त्यालाही लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.

5/9
मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीमधील मुक्ता बर्वेे ही एक नावाजलेली अभिनेत्री. अभ्यासू,स्वतंत्र विचारांची आणि मेहनती अभिनेत्री असणाऱ्या मुक्ता बर्वेने मनोरंजन क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

6/9
राधिका आपटेने मराठी, हिंदी, बंगाली आणि तेेलगू चित्रपटामध्येही काम केले आहे. मराठी नाटकांद्वारे तिने मनोरंजन क्षेत्रामध्ये तिने प्रवेश केला. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्येे ती झळकली. वेबसीरिजद्वारे राधिका आपटे आता लोकांच्या घराघरात पोहोचली आहे.

7/9
राधिका आपटेनंतर वेबसीरिजमुळे जास्त लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे श्रिया पिळगावकर. सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी असलेली श्रिया आपल्या आईवडीलांइतकीच अभिनयामध्ये हुशार आहे.

8/9
अनिता दातेने रंगवलेले राधिका हे ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील पात्र अनेक महिलांचे आवडते पात्र आहे. आजही मराठी घरांमध्ये ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका आवर्जून पाहिली जाते.

9/9
टिव्ही मालिकांचा विषय निघाल्यावर अग्गबाई सासूबाई मालिकेचा उल्लेख होणार नाही, असे होऊच शकत नाही. निवेदिता सराफ यांनी आसावरीची म्हणजेच बबड्याच्या आईची भूमिका खुप गाजत आहे. ही भूमिका साकारली आहे निवेदिता सराफ यांनी. निवेदिता सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील एक काळ गाजवला आहे. मात्र अग्गबाई सासूबाई या मालिकेद्वारे त्यांनी मनोरंजन विश्वात सॉलिड कमबॅक केले आहे.