फोटो गॅलरी Published: Jul 02, 2021 01:32 PM दिसा तजेदार चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी…. Navarashtra News Network नवराष्ट्र.कॉम 1/5 रोज चेहऱ्यावर मोइस्चराइजर लावा. एयर कंडीशनर आणि रूम हिटर त्वचेला कोरडा बनवतो. यासाठी त्वचेवर खूप मोइस्चराइजर लावा. 2/5 3/5 प्रखर सूर्यप्रकाशात बाहेर पडू नका. नेहमी सनस्क्रीन लोशन लावा आणि सोबत छत्रीचा देखील उपयोग करा. 4/5 धूम्रपान करू नका 5/5 योगा आणि मेडीटेशन करा.