1/9
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात योग केले

2/9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपुरात योग दिनी सूर्य नमस्कार केला.

3/9
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिल्लीच्या महाराजा अग्रसेन पार्क येथे योग आसन केले

4/9
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिल्ली येथे त्यांच्या घरी योग केला

5/9
योगगुरू बाबा रामदेव यांनी योग दिनाच्या दिवशी हरिद्वारमध्ये योग केला

6/9
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी सूर्य नमस्कार केले.

7/9
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी इंडो तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) ने पांगोंग सो तलावाजवळ योग केले

8/9
इंडो-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) ने लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर योग आसन केले

9/9
टाइम्स स्क्वेअर येथे 'माइंड ओव्हर मॅडनेस योग' या विषयावर कार्यक्रम आयोजित केला