1/5
यात कोणत्याही प्रकारचे स्टिअरिंग नाही : 
रोबोटॅक्सीत कोणत्याही प्रकारचे स्टिअरिंग नाही. यात समोरासमोर चार लोकांना बसता येईल अशी आसनव्यवस्था असून एकमेकांचे चेहरे समोर (carriage-style) असणार आहेत.या कारमध्ये ड्रायव्हर आणि प्रवाशांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था नाही. 
(फोटो साभार - Zoox ऑफिशियल वेबसाइट)
यात कोणत्याही प्रकारचे स्टिअरिंग नाही : रोबोटॅक्सीत कोणत्याही प्रकारचे स्टिअरिंग नाही. यात समोरासमोर चार लोकांना बसता येईल अशी आसनव्यवस्था असून एकमेकांचे चेहरे समोर (carriage-style) असणार आहेत.या कारमध्ये ड्रायव्हर आणि प्रवाशांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था नाही. (फोटो साभार - Zoox ऑफिशियल वेबसाइट)
2/5
रोबोटॅक्सीची क्षमता :
ही रोबोटॅक्सी कार ताशी ७५ मैलांचे अंतर कापणार आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही १६ तास चालू शकते. सुरक्षेच्या दृष्टीने या चारमध्ये असलेल्या चार आसनांसाठी एअरबॅग्सही लावलेल्या आहेत. (फोटो साभार - Zoox ऑफिशियल वेबसाइट)
रोबोटॅक्सीची क्षमता : ही रोबोटॅक्सी कार ताशी ७५ मैलांचे अंतर कापणार आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही १६ तास चालू शकते. सुरक्षेच्या दृष्टीने या चारमध्ये असलेल्या चार आसनांसाठी एअरबॅग्सही लावलेल्या आहेत. (फोटो साभार - Zoox ऑफिशियल वेबसाइट)
3/5
रस्त्यावर 270 अंशात ठेवते नजर :
रोबोटॅक्सीच्या चारही बाजूंना वर cameras, radar आणि lidar sensors लावलेले आहेत. याच्या मदतीने ही कार रसत्यावर 270 अंशात नजर ठेवते.  (फोटो साभार - Zoox ऑफिशियल वेबसाइट)
रस्त्यावर 270 अंशात ठेवते नजर : रोबोटॅक्सीच्या चारही बाजूंना वर cameras, radar आणि lidar sensors लावलेले आहेत. याच्या मदतीने ही कार रसत्यावर 270 अंशात नजर ठेवते. (फोटो साभार - Zoox ऑफिशियल वेबसाइट)
4/5
आजमितीला तीन शहरांत सुरू आहे चाचणी :
Amazon Zoox च्या मते, या रोबोटॅक्सीची चाचणी तीन शहरांत लास वेगास (Las Vegas, Nevada), फोस्टर सिटी (Foster City, California), आणि सॅन फ्रान्सिस्को (San Francisco, California) येथे सुरू आहे. (फोटो साभार - Zoox ऑफिशियल वेबसाइट)
आजमितीला तीन शहरांत सुरू आहे चाचणी : Amazon Zoox च्या मते, या रोबोटॅक्सीची चाचणी तीन शहरांत लास वेगास (Las Vegas, Nevada), फोस्टर सिटी (Foster City, California), आणि सॅन फ्रान्सिस्को (San Francisco, California) येथे सुरू आहे. (फोटो साभार - Zoox ऑफिशियल वेबसाइट)
5/5
फीचर्सचा विचार करता या कारच्या नाकीनऊ येणार : 
ॲमेझॉन सेल्फ ड्रायव्हिंग रोबोटॅक्सीत काही अशी फीचर्स आहेत याच्या जोरावर ही अल्फाबेटची Waymo, जीएमची Cruise,ऊबर आणि टेस्लाच्या नाकीनऊ आणण्याची शक्यता आहे. (फोटो साभार - Zoox ऑफिशियल वेबसाइट)
फीचर्सचा विचार करता या कारच्या नाकीनऊ येणार : ॲमेझॉन सेल्फ ड्रायव्हिंग रोबोटॅक्सीत काही अशी फीचर्स आहेत याच्या जोरावर ही अल्फाबेटची Waymo, जीएमची Cruise,ऊबर आणि टेस्लाच्या नाकीनऊ आणण्याची शक्यता आहे. (फोटो साभार - Zoox ऑफिशियल वेबसाइट)