Ankita Lokhande Weird Top Photosअंकिता लोखंडेने विचित्र टॉप घालून केलं फोटोशूट, फोटो पाहून चाहत्यांनी लावला डोक्याला हात
अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर(Ankita Lokhande Photoshoot) कायम सक्रीय असते. ती कायम आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.(Ankita Lokhande Weird Top Photos)सध्या अंकिता लोखंडे ‘पवित्र रिश्ता २’ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. अंकिताने सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो (Viral Photos)शेअर केले आहेत. अंकिताने या फोटोंमध्ये एक पांढऱ्या रंगाचा विचित्र टॉप घातला आहे आणि त्याच्या सोबत चंदेरी रंगाची पॅन्ट घातली आहे. अंकिताच्या या टॉपची सध्या खूप चर्चा सुरु आहे.
We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use. More Information.