1/5
अभिनेत्री दिशा पाटनीचा जन्म १३ जून १९९२ रोजी बरेली येथे झाला होता. तसेच दिशा उत्तराखंडमधली आहे.

2/5
दिशाने इलेक्ट़्रॉनिक इंजीनिअरिंगमधून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर मॉडलिंगसाठी तिने मुंबई गाठली.

3/5
दिशा पाटनी आपल्या फिटनेससाठी एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तसेच २०१३ मध्ये महिला मिस इंदौरची दिशा पहिली रनर-अप आहे.

4/5
दिशा २०१५ मध्ये कॅडबरी डेअरी मिल्कच्या जाहिरातीमधून समोर आली होती. त्यानंतर तिने अधिक लोकप्रियता मिळवली होती.

5/5
२०१६ मध्ये दिशा पाटनीला महिला पदार्पणसाठी स्क्रीन अवार्ड आणि एमएस धोनीच्या चित्रपटामध्ये तिने उत्तम अभिनय केलं होतं. तसेच तिने जॅकी चॅन या अभिनेत्यासोबत सुद्धा काम केलं होतं