1/5
दिव्याने नुकतेच बोल्ड फोटोशूट केलंय. त्यातील तिचे फोटो सोशल मीडियात चांगलेच व्हायरल होत आहेत.

2/5
दिव्याचा हा हॉट अंदाज पाहून तिचे चाहते वेडे झालेत. सर्वच जण दिव्याच्या या लूकचं कौतुक करत आहेत.

3/5
दिव्या, प्रियांकला डेट करत होती. मात्र, बिग बॉसमध्ये गेल्यानंतर प्रियांकने दिव्यापासून अंतर राखलं आणि दोघांचं ब्रेकअप झालं.

4/5
दिव्या मॉडल, डांसर आणि टीव्ही एक्ट्रेस आहे. ती एमडीव्ही इंडिया रिएलिटीच्या अनेक स्पर्धांमध्ये सहभागी झालेली आहे.

5/5
दिव्या आतापर्यंत 2 वेब सीरीज पंच बीट आणि रागिनी एमएमएस रिटर्न्समध्ये दिसलीय. दिव्याने अनेक गाण्यांमध्येही काम केलंय. शेवटी तिचं अभिनेता सुयष रायसोबत फितरत हे गाणं रिलीज झालं होतं.