1/9
केळी :  केळी खाल्ल्याने शरीराची ताकद वाढते. यात कमी प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि कॅल्शियमची असतं. त्यामुळे शारीरिक दुर्बलता दूर होते. ताकद वाढवायची असेल तर रोज केळी खा.

2/9
दूध : दुधाने पुरुषांमधील शारीरिक कमजोरी दूर होते. यातील प्रोटीन आणि कॅल्शियम स्नायू आणि हाडं मजबूत करतात. त्यामुळे पुरुषांनी दररोज एक कप दूध प्यावं.

3/9
खजूर : खजूर आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. यात भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. त्यामुळे शरीरातील ताकद वाढते आणि उत्साहही वाढतो.

4/9
अंडं : पुरूषांनी दररोज एक तरी अंड खावं. अंड्यामुळे शरीराला भरपूर पोषक घटक आणि ऊर्जा मिळते. त्यामुळे थकवा दूर होतो.

5/9
भोपळा आणि मोहरीच्या बिया : आहारात भोपळा आणि मोहरीच्या बियांचा वापर केल्यास सेक्स पॉवर वाढण्यास मदत होते. यामुळे आरोग्याला कोणतंही नुकसान होत नाही.

6/9
मका : सेक्स पॉवरसाठी मका उत्तम आहे. यात 'व्हिटॅमिन बी' असल्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते.

7/9
कोको : कोको किंवा रॉ चॉकलेटने सेक्स लाईफ उत्तम बनवते. ड्रायफ्रुट्समुळे सेक्स लाईफ वाढण्यात फायदा होतो.

8/9
बडीशेप : बडीशेप पुरुषांची कामवासना वाढवण्यात फार उपयोगी आहे. यातील ॲनिस इस्ट्रोजेनिकमुळे लैंगिक उत्तेजना वाढते. बडीशेप नियमित खाल्ल्याने सेक्स करण्याची इच्छा वाढते.

9/9
कांदा : कांदा खाण्याने लैंगिक अवयवांमध्ये रक्त प्रवाह वाढतो आणि योग्य रक्ताचा प्रवाह आपल्या शुक्राणूजन्य प्रजननक्षमता वाढतो. त्यामुळे संभोग शक्ती आणि क्षमता वाढेल.