यावर्षी १९ ऑक्टोबर रोजी ईद -ए-मिलाद (Eid-E Milad 2021)आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद-ए-मिलाद म्हणून साजरी केली जाते.(Eid Milad-un-Nabi 2021) मोहम्मद पैगंबर हे अल्लाहचे अंतिम प्रेषित होते.मुस्लिम बांधव वर्षभरात साजऱ्या करत असलेल्या सणांपैकी ईद मिलाद-उन-नबीला वेगळे आणि विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. मुस्लिम कॅलेंडरप्रमाणे रबी उल अव्वल या तिसऱ्या महिन्यातील १२ व्या दिवशी ईद मिलाद-उन-नबी साजरी केली जाते.यंदा ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मराठीतून शुभेच्छा(Eid E Milad Marathi Messages) द्या.
We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use. More Information.