1/12
2/12
बॉलिवूड अभिनेते आसिफ बसरा यांनी १२ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. आसिफ बसरा यांचा मृतदेह हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला.

3/12
‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘बातों बातों मे’, ‘एक रुका हुआ फैसला’ यांसारख्या अविस्मरणीय चित्रपटांचे दिग्दर्शक बासू चटर्जी यांचं ४ जून रोजी मुंबईत निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं.

4/12
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दिव्या भटनागर यांचे निधन झाले आहे. सोमवारी ७ डिसेंबर रोजी दिव्यानं अखेरचा श्वास घेतला. दिव्या यांनी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत गुलाबो ही भूमिका साकारली होती.

5/12
6/12
प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांनी १ जून रोजी जगाला निरोप घेतला. वाजिद खान मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होता आणि प्रकृती बिघडल्यानंतर त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी त्याच्या किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले.

7/12
५०-६०च्या दशकात तरुणांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कुमकुम यांचं २८ जुलै रोजी निधन झालं. त्या ८६ वर्षांच्या होत्या.

8/12
प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता मोहित बघेल याचे २३ मे रोजी निधन झाले. तो फक्त २७ वर्षांचा होता.

9/12
बॉलिवूड दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचं १८ जुलै रोजी निधन झालं. ‘प्यार तूने क्या किया’, ‘रोड’, ‘लव इन नेपाल’, ‘उम्मीद’ या सारख्या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं.

10/12
ऋषी कपूर - ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे ३० एप्रिल रोजी मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. कपूर खानदानातील या चिंटूने रुपेरी पडद्यावर अनेक अजरामर भूमिका साकारल्या होत्या. ऋषी कपूरही कॅन्सरग्रस्त झाले होते. अमेरिकेत त्यांच्यावर जवळ जवळ एक सव्वा वर्ष उपचार सुरु होते. उपचारानंतर ऋषी कपूर भारतात परतले होते. मात्र कॅन्सरने त्यांना सोडले नाही.

11/12
टीव्ही अभिनेता व मॉडेल समीर शर्मा याने ६ ऑगस्ट रोजी मुंबईतील मालाड इथल्या राहत्या घरी आत्महत्या केली. तो ४४ वर्षाचा होता. ‘कहानी घर घर की’, ‘ये रिश्ते हैं प्यार के’ आणि ‘भूतू’ मध्ये त्यानं अभिनय केला.

12/12