1/8
'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.' हे लोकमान्य टिळकांचे खूप प्रसिद्ध वाक्य आहे.

2/8
'जय जवान जय किसान' ही लाल बहादूर शास्त्रींनी दिलेली घोषणा आजही अनेक आंदोलनांमध्ये वापरली जाते.

3/8
इंग्रजांना भारत सोडण्याचा इशारा देणाऱ्यांमध्ये महात्मा गांधींचे नाव आवर्जून घेतले जाते.

4/8
देशभक्तीची जाणीव करुन देणारी वाक्य आठवायची झाली तर 'सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है' हे वाक्य आपल्या ओठांवर येते.

5/8
लाला लजपत राय यांची वाक्ये आजही स्वातंत्र्याच्या गाथेमध्ये सुवर्णाक्षराने कोरली गेली आहेत.

6/8
भगतसिंग यांची इन्कलाब झिंदाबाद ही घोषणा आजही अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

7/8
भारताचा स्वातंत्र्य दिन 'वंदे मातरम' या घोषणेशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.

8/8
झाशीच्या राणीची 'मै अपनी झांशी नही दुंगी' ही घोषणा आजही लोकांना मातृभूमी रक्षणासाठी प्रेरणा देते.