करण जोहरची(karan johar) निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ‘धडक’ (dhadak)चित्रपटातून जान्हवी कपूरने (janhvi kapoor)आपल्या करिअरला सुरुवात केली. आज जान्हवी कपूरचा २४ वा वाढदिवस(janhvi kapoor photos) आहे. जान्हवी कपूरचा जन्म ६ मार्च १९९७ रोजी मुंबईमध्ये झाला. जान्हवी ही अभिनेत्री श्रीदेवी आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांची मुलगी आहे. जान्हवीने वाढदिवसानिमित्त(janhvi kapoor birthday) सोशल मीडियावर आपले काही बोल्ड फोटोज शेअर केले. सध्या हे फोटो तिच्या फॅन्सकडून खूप शेअर केले जात आहेत. तुम्हीसुद्धा बघा जान्हवीचा हा बोल्ड अवतार(janhvi kapoor bold look).
We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use. More Information.