1/7
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन अखेर गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत विवाहबंधनात अडकला

2/7
अलिबागमध्ये त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला.

3/7
वरुण धवनने इन्स्टाग्रामला विवाहसोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत.

4/7
5/7
वरुण धवनने इन्स्टाग्रामला फोटो शेअर करताना कॅप्शन देताना म्हटलं आहे की,
वरुण धवनने इन्स्टाग्रामला फोटो शेअर करताना कॅप्शन देताना म्हटलं आहे की, "Life long love just became official."
6/7
7/7
करण जोहरने इन्स्टाग्रामला फोटो शेअर केला असून वरुणला शुभेच्छा दिल्या आहेत. करण जोहरने वरुण धवनच्या पहिल्या भेटीपासून ते अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.