1/10
नैनाने आपल्या घायाळ आणि आकर्षित करणाऱ्या फोटोशूटमधून सनी लियोनला सुद्धा टक्कर दिली आहे.

2/10
राम गोपाल वर्मा यांच्या एका शॉर्ट फिल्ममध्ये नैनाने मुख्य भूमिका साकारली होती.

3/10
नैनाने 2016 मध्ये Vangaveeti या तेलुगू चित्रपटामध्ये काम करत सिनेसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं. 

4/10
नैना सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. 
नैना सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. 
5/10
नैनाला चरित्रहीन या बंगाली वेब सीरिजमधून सर्वाधिक लोकप्रियता मिळाली.

6/10
नैनाचा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. 

7/10
आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे नैनाने सोशल मीडियावर आग लावली आहे. 

8/10
अभिनेते मकरंद देशपांडे यांच्यासोबत नैनाने चित्रपटात काम केलं असून ती मुलीच्या भूमिका दिसली होती.

9/10
इंस्टाग्रामवर फॉलोअर्सच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. 

10/10
कोलकातामध्ये नैनाचा जन्म झाला आणि तिने विविध भाषांचे चित्रपट, वेब सीरिज आणि भूमिका साकारल्यामुळे ती चर्चेचा भाग झाली आहे. 