1/7
2/7
 ज्या सुवर्णपदकाकडे भारतीय आशेने पाहत होते, ती आशा नीरज चोप्राने भालापेकमध्ये पूर्ण केली आहे. चमकदार कामगिरी करत नीरजने सुवर्णपदक पटकावले.

3/7
यंदाच्या वर्षातलं भारताचं सर्वात यशस्वी ऑलिम्पिक आहे. कारण लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने ६ पदक जिंकली होती. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने ७ पदकं जिंकली आहे. नीरजने सुवर्णपदक जिंकल्यानंतर मीराबाई चानू , पी.व्ही. सिंधू यांनी सुद्धा कांस्यपदक जिंकत उत्तम कामगिरी केली आहे.

4/7
नीरज चोप्राने आपल्या थ्रोईंग स्किल्सला अजून मजबूत करण्यासाठी त्याने जर्मनीच्या बायो मॅकेनिक्स एक्सपर्ट क्लाऊस बार्तोनित्ज यांच्याकडून ट्रेनिंग घेतली होती.

5/7
भालाफेक या खेळाची कोणतीही पार्श्वभूमी त्याच्या गावात नव्हती. तरी सुद्धा सुरुवातीच्या काळात नीरज चोप्रा इतरांप्रमाणं क्रिकेट खेळत होता.

6/7
नीरज चोप्रा हा हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावातील आहे. आपलं वजन कमी करण्यासाठी त्याने अॅथलेटिक्समध्ये सहभाग घेतला होता.

7/7
पीएम नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी त्याचं अभिनंदन करत ६ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.