1/4
इलेक्ट्रिक स्कूटरमुळे पोलिसांचे पेट्रोलिंगचे काम सोपे होणार आहे.

2/4
पवई तलाव परिसरातील सगळ्या हालचालींवर नजर ठेवण्याचे काम करता करता पोलिसांना तलावाची स्कूटरवरून सैर करण्याचा आनंदही घेता येणार आहे.

3/4
काळानुसार मुंबई पोलीसांची कार्यपद्धती आधुनिक होत आहे. इलेक्ट्रिक स्कूटरवरून पेट्रोलिंग करण्याचा मुंबई पोलिसांनी पाडलेला पायंडा हे त्याचेच उदाहरण आहे.

4/4
मुंबई पोलिसांनी पेट्रोलिंगसाठी  इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर सुरु केला आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.